ही दृष्य आहेत एका अनोख्या रेस्क्यू ऑपरेशनची .... असं ऑपरेशन जे तुम्ही कधीच ऐकलं नसेल. घटना आहे मुंबईतल्या मुलूंड उपनगरातल्या कामगार रूग्णालयाच्या आवारातली ... दिनेश पाटील हा युवक राहूलनगर परिसरात आपल्या कुटुंबियांसह राहतो. नारळं तोडणे हा त्याचा व्यवसाय.. तो कामगार रूग्णालयातच्या आवारातल्या एका नारळाच्या झाडावर चढला. नारळाच्या झाडाच्या टोकावर पोहोचला असताना त्याला अचानक चक्कर आली. तशा परिस्थितीत त्यानी आपला मित्र ब्रँड पिंटोला फोन केला आणि आपली अवस्था सांगितली. आपण झाडावर आहोत आणि चक्कर येतेय असं तो म्हणाला. पिंटोला वाटलं की दिनेश मस्करी करतोय .. पण दिनेशनी आईची शपथ घेतली आणि तो बेशुध्द पडला. नाराळाच्या झाडाच्या शेजारीच एक बदामाचं झाड होतं. त्यावर तो अडकला. पिंटो त्या ठिकाणी धावत आला. पण तोपर्यंत अनिल उतेकर या तरूणानी दिनेश झाडावरच बेशुध्दावस्थेत असल्याचं पाहिलं आणि तो ताबडतोबत झाडावर चढायला लागला...... आणि सुरू झाला एका असहाय युवकाच्या सुटकेचा थरार ..
#lokmat #Thane #Rescueoperation #Coconuttree
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat